Exclusive: अभिनेता चिराग पाटीलबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या १० गोष्टी

 

मराठी मनोरंजनसृष्टीतील चार्मिंग आणि स्मार्ट अभिनेता म्हणून चिराग पाटील ओळखला जातो. चिराग पाटीलचा चाहता वर्ग जास्त आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्याविषयीचे UNKNOWN FACTS जाणून घेण्याची संधी आज मिळणार आहे.

चिराग पाटीलबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या १०  गोष्टी Exclusively  जाणून घ्या फक्त www.marathidhamaal.com

अभिनेता चिराग पाटील बी.एस्सी (हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट)ग्रज्युएट आहे.

चिरागला परफ्युम्सची आवड आहे आणि अझारो या त्याचा आवडता परफ्युम ब्रँड आहे.

सध्या त्याच्या गाण्यांच्या प्लेलिस्टमध्ये मायकल जॅक्सनचं Billie Jean हे गाणं टॉपवर आहे.

फोन चार्जर, मेडिकल किट आणि परफ्युम या तीन गोष्टी नेहमी सोबत घेऊनच चिराग घर सोडतो.

बायकोच्या हातचे सुखा मटण ही चिरागची आवडती डिश आहे.

त्याचेच कार गॅरेज ही चिरागची आवडती फिरण्याची जागा आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन आणि हॉलिवूड अभिनेत्री एमा वॉटसन हे चिरागचे आवडते कलाकार आहेत.

निळी जीन्स आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट हे आऊटफिट चिरागला आवडतं.

सि.पी. हे त्याचं टोपणनाव आहे.

चिरागचा आवडता प्राणी वाघ आहे आणि कुत्रा हा पाळीव प्राणी आहे.