सेलिब्रिटी डायरी: चिराग पाटील

 

मराठी सिनेसृष्टीतील चार्मिंग आणि स्मार्ट अभिनेता चिराग पाटील याचा चाहता वर्ग जास्त आहे. आज त्याच्या चाहत्यांना 'सेलिब्रिटी डायरी' यामधून त्याच्या आवडी-निवडी कळणार आहेत. स्टार प्रवाह वरील 'येक नंबर' या मालिकेत चिरागने काम केले होते आणि आता 'वझनदार' या चित्रपटातून लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

जन्मतारीख- १० मार्च १९८७

जन्म ठिकाण- मुंबई

आवडते ठिकाण- कर्जत येथील माझे फार्महाऊस

आवडता पदार्थ- ड्राय मटन

फर्स्ट ब्रेक- करम अपना अपना (बालाजी टेलिफिल्म्सची मालिका)

सेलिब्रिटी नसता तर- रॅली ड्रायव्हर

आवडता सिनेमा- दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे (डीडीएलजे)

फर्स्ट क्रश- ऐश्वर्या राय (माझं पहिलं आणि शेवटचं क्रश)

रोल मॉडेल- माझे वडिल

फिटनेस फंडा- किप इट सिंपल… नियंत्रण महत्त्वाचे, आरोग्य नियंत्रणात ठेवा

कोणत्या गोष्टीची चीड येते? ट्रॅफिक, सहन नाही करु शकत.

तुमचा दिवस कशामुळे चांगला होतो? - मोकळे रस्ते

तुमच्या आत्मचरित्राची शेवटची ओळ कोणती असेल?- कभी कभी जितने के लिए हारना पडता है और हार कर जितने वाले को बाझीगर कहते है|