रिव्ह्यू

Review: Lalit & Neha’s ‘Tujha Tu Majha Mi’

Review: ललित आणि नेहाचं ‘तुझं तू माझं मी’

आयुष्यात प्रत्येक मुला-मुलांची स्व:ताची काही स्वप्न असतात, काही ना काही मतं असतात. अशाच एका तरूणपिढीचा गोंधळलेला प्रवास असलेला ‘टीटीएमएम’ हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे...

Review: ‘FU’ Totally Involved in College Life

Review: कॉलेज दुनियेत बुडणारा एफ यू

सध्याच्या काळात तरूणांच्या आयुष्यावर आधारित बरेचसे सिनेमे मराठीत येत आहे हे तर तुम्हाला माहीत आहे. असाच एक सिनेमा प्रदर्शित होण्याच्या अगोदरच इतका चर्चेचा विषय झाला की...

Review: A Sweet and Simply Awe-Inspiring ‘Muramba’

Review: नात्यातील गोडव्यातून चाखलेला ‘मुरंबा’

‘दशमी क्रिएशन्सची’, ‘ह्यूज प्रोडक्शन्स’ आणि ‘प्रतिसाद प्रोडक्शन्स’ निर्मित ‘मुरांबा’ चाखायला जरूर या...

Review: An Interesting Story of ‘Chi. Va. Chi. Sau. Ka.’

Review: एका लग्नाची भन्नाट गोष्ट...

सत्यप्रकाश आणि सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी ही भन्नाट गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहायला नक्की जा...

Review: ‘6 Gun’ Speaks about Childhood that stuck into Studies

Review: बालपणाला बंदिस्त करणा-या गुणांची गोष्ट

शालेय मुलांवरील अभ्यासाचं दडपण आणि मुलांना समजून घेत शिक्षण पद्धतीवर आधारित ६ गुण हा विषय या सिनेमातून मांडण्यात येत आहे...

Review: Thiller Film which will make you aware about Female Infanticide

Review: स्त्री-भ्रूण हत्येची जाणीव करून देणारा थरारकपट

मराठी सिनेमातील कथेमध्ये आता मनोरंजनासह सामाजिक समस्यावरही भाष्य केलं जात आहे. कॉमेडी, रोमॅटिंक, कौटुंबिक, राजकीय, सामाजिक, सायन्स फिक्शन आणि थरारक यांयारख्या...

Review: ‘Manus Ek Mati’- Perspective towards Changing Relationships

Review: 'माणूस एक माती'- बदलत्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन

आजकाल मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात खूप विविधता दिसून येत आहे. आयुष्याच्या वाटेवर अनेक नाती माणूस जोडतो आणि तोडतो देखील..अशाच एका विषयावर...

REVIEW- ‘Fugay’ a Fun Filled Comedy Ride

REVIEW- 'फुगे'ची मज्जेशीर सफर

प्रेम हे आंधळे असते, प्रेमाला कशाची उपमा नसते...ना प्रेमाचं नातं कधी शब्दात मांडता येतं... असे म्हणतात, पण जर हे प्रेम दोन मित्रांमध्ये असेल तर, स्वप्नील जोशी...

REVIEW: ‘Dhyanimani’ Teach Us Social Meaning of Living

REVIEW: जगण्याचा सामाजिक अर्थ शिकवणारा ‘ध्यानीमनी’

२०१७ च्या सुरवातीला महेश मांजरेकर या सिनेमाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन आले आहेत...

REVIEW: ‘Baghtos Kay Mujra Kar’ Shows the Importance of Forts

REVIEW: गड-किल्ल्यांचे महत्त्व पटवून देणार ‘बघतोय काय मुजरा कर’

तुमच्या रक्तात जर शिवरायाचं रक्त सळसळत असेल तर हा सिनेमा जरूर पाहायला जा...