चला हवा येऊ द्या

 

दिग्दर्शक : निलेश साबळे

निर्मितीसंस्था : एस्सेल व्हिजन प्रा.लि.

कलाकार : निलेश साबळे, कुशल बद्रिके,भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे, विनीत बोंडे

संकलन: सुर्यकांत सुर्वे

संवांद : निलेश साबळे

संगीत दिग्दर्शक : तुषार देवल

पार्श्वसंगीत : अमोल अजय पाठारे

छायाचित्रण : अमोल अजय पाठारे

कथानक : 'चला हवा येऊ द्या' ही एका 'मॅड फॅमिलीची' गोष्ट. फॅमिलीमध्ये मराठी चित्रपट आणि नाटकांतील अनेक सेलेब्रिटी पाहूणे म्हणून येत असतात. या मॅड फॅमिलीची या पाहुण्यांसोबत उडणारी धमाल या कार्यक्रमातून बघायला मिळते.